Ticker

6/recent/ticker-posts

श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठा दिन निमित्त 22 जानेवारी 2024, सोमवार रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर

श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठा दिन निमित्त 22 जानेवारी 2024, सोमवार रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर

*👇 महाराष्ट्र शासन अधिसूचना*

https://bit.ly/Public-Holidays-MH-Gov

सार्वसु-११२४/प्र.क्र. ०२/जपुक (कार्या. २९) परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१ (१८८१ या २६) च्या कलम २५ खाली, जे अधिकार भारत सरकारच्या गृह मंत्रालयाची अधिसूचना क्रमांक ३९/२/६८- जेयूडीएल/नोन, दिनांक ८ मे १९६८ अन्वये महाराष्ट्र शासनाकडे सोपविण्यात आले आहेत, न्या अधिकारांचा वापर करुन, महाराष्ट्र शासन या अधिसूचनेद्वारे महाराष्ट्र राज्यात सन २०२४ सालासाठी खाली नमूद केलेला दिवस सार्वजनिक मुट्टी म्हणून जाहीर करीत आहे :-


श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठा दिन निमित्त 22 जानेवारी 2024, सोमवार रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर - Download GR



💥 *सन 2024 मध्ये राष्ट्र पुरुष / थोर व्यक्ती यांची "जयंती व राष्ट्रीय दिन" साजरे करणेबाबत शासन निर्णय*

https://bit.ly/Jayanti-and-Rashtriy-Din


➡️ *Share with your friends*

Post a Comment

0 Comments