Brain Development Scholarship Exam Result | BDS Exam Result | BDS Exam Merit List
Brain Development Scholarship परीक्षा 8 जानेवारी 2024 रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल आणि त्याची प्रतीक्षा सर्वांनाच लागून राहिली होती.
BDS परीक्षेचा निकाल एप्रिल 2024 रोजी जाहीर करण्यात येणार आहे.
How to See BDS Exam Result?
www.braindevelopmentindia.com या लिंक ला टच करा.
Result विभागाला टच करा.
दिलेल्या Box मध्ये Student ID / Roll Number टाका.
BDS Exam 2024 Direct Result Link - Click Here
विद्यार्थी क्रमांक दिलेल्या box मध्ये टाकला की तुम्हाला तुमचा निकाल मिळेल.
Brain Development Scholarship Exam ही परीक्षा गणित, बुद्धिमत्ता व विज्ञान या विषयावर आधारित घेतली जाते. सदर परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना गणित, बुद्धिमत्ता, विज्ञान या विषयाचा चांगल्या प्रकारे तयारी होण्यास मदत मिळणार आहे.
BDS Exam Result Link - www.braindevelopmentindia.com
BDS Exam Result 2024 Direct result Link - Click Here
वरील वेबसाईट वरुन Brain Development Scholarship Exam चा निकाल पाहता येईल.
0 Comments