Ticker

6/recent/ticker-posts

JNVST class IX result 2024 | नवोदय प्रवेश परीक्षा इ. 9वी च्या प्रवेशासाठीचा निकाल जाहीर

JNVST class IX result 2024 | जवाहर नवोदय विद्यालय निवड परीक्षा JNVST 2024 इ. 9वी च्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. 





JNVST Result for Class 6th - Click Here


इयत्ता 9 वीच्या प्रवेशाची निवड चाचणी इंग्रजी व हिंदी भाषेत घेतली गेली.  परीक्षा ऑफलाइन मोडमध्ये अर्थात पेन आणि पेपरमध्ये घेण्यात आली.  या चाचणीमध्ये गणित, सामान्य विज्ञान, इंग्रजी आणि हिंदी या विषयांचे प्रश्न आहेत.  कसलीही ब्रेक न घेता 3 तासांच्या कालावधीमध्ये वैकल्पिक / वर्णनात्मक पद्धतीने ही चाचणी घेण्यात आली.


प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवाराची निवड चाचणी घेण्यात आलेल्या वर्षीच्या प्रवेशाच्या 1 मे रोजी वयाच्या 13 ते 16 वयोगटाच्या दरम्यान त्याचे वय असणे आवश्यक आहे.  हे अनुसूचित जाती व जमातीतील उमेदवारांसह सर्व प्रकारच्या उमेदवारांना लागू आहे.


वाचा- जवाहर नवोदय विद्यालय निवड परीक्षेविषयी अधिक माहितीसाठी येथे टच करा.


नवोदय परीक्षा निवड चाचणी 2024 निकाल जाहीर. 

निवड चाचणीचा निकाल JNVS च्या वेब पोर्टलवर प्रकाशित करण्यात आला आहे. उमेदवार आपल्या परीक्षेचा रोल नंबर टाकून आपल्या लाॅगीन ने ते पाहू शकतील. निवडलेल्या उमेदवारांना स्पीड पोस्ट आणि एसएमएसद्वारे देखील सूचित केले जाईल.

इ.9वी च्या प्रवेशासाठीचा निकाल पाहण्यासाठी येथे टच करा

JNVST Result for Class 9th - Click Here

JNVST 2024 Result for Class 9th - Click Here


JNVST Result for Class 6th - Click Here

Post a Comment

0 Comments