CBSE Result 2024 | cbse class 10th and 12th result announced | सीबीएसई बोर्ड 10वी, 12वी निकाल जाहीर
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) दहावी, बारावीचा निकाल जाहीर केला आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE) च्या खालील वेबसाइटवर भेट देऊन विद्यार्थी आपला निकाल पाहू शकतात.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) बारावीचा व दहावीचा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा, Roll Number, School No, Date of birth, Admit Card ID. इ. माहिती टाकावी लागेल.
निकाल विद्यार्थ्यांनी कुठे व कसा पहावा ?
बोर्डची अधिकृत वेबसाइट http://cbseresults.nic.in आणि http://cbse.nic.in वर जा.
'Click for CBSE Results' लिंकवर क्लिक करा.
आपला रोल नंबर व अन्य माहिती भरा.
विद्यार्थी इथून निकालाची डिजिटल प्रत डाऊनलोड करूं शकतात आणि त्यांच्याकडे ठेवू शकतात.
See here's Direct link for 12th class result
1 Senior School Certificate Examination (Class XII) Results 2024 (Link 1)
2 Senior School Certificate Examination (Class XII) Results 2024 (Link 2)
3 Senior School Certificate Examination (Class XII) Results 2024 (Link 3)
See here's Direct link for 10th class result
1 Secondary School Certificate Examination (Class X) Results 2024 (Link 1)
2 Secondary School Certificate Examination (Class X) Results 2024 (Link 2)
3 Secondary School Certificate Examination (Class X) Results 2024 (Link 3)
0 Comments