Ticker

6/recent/ticker-posts

'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान' टप्पा 2 - नोंदणी लिंक | Mazi Shala, Sundar Shala Abhiyan Phase 2 - Registration Link | user Manual

राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांकरिता 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' हे अभियान राबविण्यात येणार आहे. 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान' नोंदणी लिंक | Mazi Shala, Sundar Shala Abhiyan Registration Link



मुख्यमंत्री 'माझी शाळा, सुंदर शाळा' अभियान टप्पा 2 - शाळा मूल्यांकन वेळापत्रक PDF - Click Here


Mazi Shala, Sindar Shala Registration link

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान नोंदणी लिंक


शाळांमध्ये स्पर्धात्मक वातावरण निर्माण होऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा तसेच आनंददायी आणि प्रेरणादायी वातावरण मिळावे म्हणून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' अभियान राबविण्यास मान्यता

• 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान' हे अभियान ४५ दिवसांमध्ये राबविण्यात येणार. या अभियानातील विविध उपक्रमांसाठी १०० गुण असतील

• कालावधी - मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान 29 जुलै ते 04 सप्टेंबर 2024 पर्यंतच्या कालावधीत असेल.

"माझी शाळा, सुंदर शाळा" अभियान मूल्यांकन निकष PDF

'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान' 100 गुणांचे मूल्यांकन निकष PDF

• मूल्यांकनातून प्रत्येक विभागातून सर्वोत्तम कामगिरी बजावलेल्या शाळांची पहिल्या तीन क्रमांकासाठी निवड करण्यात येणार


मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा फोटो नंतर नोंद करावयाची माहिती - Click Here


मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा नोंदणी कशी करावी?

How to Register CM My School, Beautiful School?

माझी शाळा, सुंदर शाळा नोंदणीसाठी सर्व प्रथम सरल वेबसाइट ओपन करा. त्या मधील school portal निवडा.

School Portal वर शाळेच्या लॉगीन ने लॉगीन करा.


यामध्ये

user ID - शाळेचा Udise Number

Password - शाळेचा school / mdm चा पासवर्ड वापरा.

Captcha टाकून लॉगीन व्हा.


लॉगीन झालेनंतर मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा option तिथे दिसेल. त्यावर टच करुन मूल्यमापन निकषानुसार आपल्या शाळेची माहिती भरा. त्यासाठी काही फोटो व कागदपत्रे स्कॅन करुन ठेवणे आवश्यक आहे.


माझी शाळा सुंदर शाळा अभियान नोंदणी साठीच्या फॉर्मची नमूना pdf डाउनलोड करा. Click Here


माझी शाळा सुंदर शाळा User Manual PDF - Click Here


मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा नोंदणी लिंक - Click Here


मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा फोटो नंतर नोंद करावयाची माहिती - Click Here

Post a Comment

0 Comments